दुर्गभ्रमंती
इंग्रजी शीर्षक
Durgbhramanti
सारांश
महाराष्ट्रात दुर्गप्रेमी आणि विविध संस्थांच्या माध्यमातून दुर्ग संवर्धन चळवळ जोर धरत आहे. दुर्ग संवर्धन पुरातत्वीय दृष्टिकोनातून कसे करावे, त्याचे मुख्य टप्पे, त्याचे नियम आणि अभ्यासपूर्ण पुनर्बांधणी याबाबतचे विवेचन दिशादर्शक ठरेल, असे आहे. या पुस्तकाचे लेखक : उमेश झिरपे , प्रकाशक : सकाळ प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद