दुर्गविधानम्
इंग्रजी शीर्षक
DurgVidhanam
सारांश
महाराष्ट्रातील दुर्गांबद्दल डॉ. मिलिंद पराडकर यांची दुर्गविधानम् ही लेखमाला लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली होती. याच लेखमालेचे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक : डॉ. मिलिंद दत्तात्रेय पराडकर , प्रकाशक : निलचंपा प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद