मुखपृष्ठ
माझे शेल्फ
दुस्वास
इंग्रजी शीर्षक
Duswas
सारांश
‘मूर्ख कुठली ! आजी माझ्यावर खेकसली आणि झटकन तिनं चिकनची तंगडी माझ्या भावाच्या ताटात वाढली. तंगडी नेहमी मुलांसाठी राखून ठेवलेली असते; मुलींनी उरलेले तुकडे खावेत – आजी सांगत होती. “तिच्या अंघोळीसाठी पाणी गरम करायची काही गरज नाही – ” आजी माझ्याच अंघोळीविषयी बोलत होती. “पण आज गारठा जास्त आहे -” बानोताई माझी कड घेत होती. “गारठयाची सवय करायला हवी तिला. गरम पाण्याची सवय लावून मुलीला बिघडवू नकोस -” आजीनं बानोला तंबी दिली. त्या क्षणी मला जाणवलं, की मी मुलगी आहे म्हणून आजीची नावडती आहे. लौकिकार्थानं मातृस
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद