माझे शेल्फ
धावाधाव
सारांश
बापुराव महादेव टोंगे हयांचे ‘धावाधाव’ हे आत्मकथन त्यांच्या पासष्ट वर्षातील चरित्राचा निरागसपणे रेखाटलेला प्रामाणिक आलेख होय बालपणापासून ते आजवरच्या त्यांच्या ग्रामीण कृषी जीवनातील चढ - उतारात्मक अनुभवातली व आयुध निर्माणीतील नोकरी निमित्त तथा संसारातील सततची धावाधाव चटका लावणारी आहे. व्यवस्थेचा व परिस्थितीचा बळी ठरलेल्या एका कष्टकरी नायकाची - दिर्घकथा - कादंबरी वाचत असल्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. निवेदन शैली ओधवती असून ग्रामीण झाडीबोलीचा शब्दविलास व अर्थधनताही इथे प्रगट झाली आहे. अशी वेगळा बाज असलेली ही ‘धावाधाव’ वाचक - रसिकांना नक्कीच वाचन सुख देण्यास समर्थ ठरेल यात संदेह नाही.
पुस्तकाची माहिती
भाषा
मराठी