ढगांची सृष्टी
इंग्रजी शीर्षक
Dhaganchi Srushti
सारांश
‘मुलांना जे आपलं वाटतं ते चांगलं बालवाङ्मय. त्यामुळे बालगीतातले विषय मुलांच्या जगातलेच हवेत. त्यातील शब्दरचना जशी सोपी व आटोपशीर हवी तशीच ती तालबद्धही हवी. श्रीकांत नारायण यांच्या बालकविता या कसोटीला उतरल्या आहेत. - सरिता पदकी