माझे शेल्फ
धोका
इंग्रजी शीर्षक
Dhoka
सारांश
या कादंबरीला 'इसिस' या दहशतवादी संघटनेच्या विघातक कृत्यांची जशी पार्श्वभूमी आहे ...... तशीच अफगाणिस्तानात तळ बनवून पख्तुनिस्तान आणि बलुचिस्तान या पाकिस्तानच्या प्रांतांना स्वतंत्र करण्याच्या भारतीय प्रयत्नांचीही पार्श्वभूमी आहे...... दुसरीकडे, पाकिस्तानही खलिस्तानी आणि काश्मीर विभाजनवाद्यांची मोट बांधून उठाव करण्याच्या तयारीत आहे...... अशा वादळी घटना आणि कटकारस्थानांची वेगवान कथा म्हणजेच संजय सोनवणी यांची थरारक कादंबरी 'धोका'.
पुस्तकाची माहिती
भाषा
मराठी