मुखपृष्ठ

माझे शेल्फ

ध्यान आणि त्याच्या पद्धती

इंग्रजी शीर्षक
Dhyan Ani Tyachya Paddhati
सारांश

ध्यानाला बसायची जागा कशी असावी इथपासून ते ध्यान करताना बाळगण्याची सावधगिरी, योगशास्त्रानुसार ध्यानाच्या पायऱ्या कोणत्या, मनाला ध्यानासाठी कस तयार करावं हे सांगताना हळूहळू स्वामीजी आपल्याला ध्यानासाठी परमोच्च स्तराकडे घेऊन जातात. मानवी जीवनाचं परमोच्च ध्येय म्हणजे ईश्वरप्राप्ती असा ज्यांचा निश्चय झालेला आहे त्यांना या पुस्तकातून साधनमार्गावर दृढतेने कस चालावं याचा वस्तुपाठ मिळेल. या पुस्तकाचे लेखक : स्वामी विवेकानंद , अनुवाद : वैदेही लिमये, प्रकाशक : साकेत प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
250.00
समुदायाने जोडले
बंद