मुखपृष्ठ
माझे शेल्फ
एक अनादि अनंत प्रेमकहाणी
इंग्रजी शीर्षक
Ek Anadi Anant Premkahani
सारांश
देखण्या बांधणीतली एक लोभसवाणी कादंबरी... जितकी कल्पक तितकीच प्रेमाने ओथंबलेली!’’ – स्कॉट ट्यूरो.
ग्रंथपाल हेन्री डी’टॅम्बल आणि चित्रकार क्लेअर अॅब्शायर यांची पारंपरिक कक्षांना छेद देणारी ‘एक अनादि अनंत प्रेमकहाणी’ ही विलोभनीय कहाणी. काळाच्या लहरीनुसार आयुष्य कंठणारा हेन्री आणि त्याच्या विचित्र अस्तित्वाशी शक्य तितक्या सहजतेने जुळवून घेत सामान्यआयुष्य कंठणारी क्लेअर यांचं प्रेम काळाच्या अनेक परीक्षा सर करतं. या परीक्षांमधूनच त्यांचं प्रेम दृढ होत जातं. पण या परीक्षांच्या प्रवासात त्यांच्या नियतीचा कस कसा लागतो आणि प्रेमच त्यांना कसं तारून नेतं, याचा अनुभव घेण्यासाठी ही कादंबरी वाचायला हवी.
पुस्तकाची माहिती
भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद