मुखपृष्ठ

माझे शेल्फ

एक पाय जमिनीवर

इंग्रजी शीर्षक
Ek Pay Jaminivar
सारांश

लेखिकेनं आपली जीवनकहाणी स्वत:च्या ‘शरीराच्या’ लोलकामधून पृथक करून सांगितली आहे. म्हणून तर पुस्तकाचं उपशीर्षक - 'अ लाईफ टोल्ड थ्रू द बॉडी' असं आहे. या जीवन कहाणीमध्ये लेखिकेचं ‘शारीर भान’ हा मुख्य कथेकरी आहे. लेखिका असं मानते की माणूस त्याच्या शरीराच्या माध्यमातून अस्तित्वात असतो. हे माध्यम त्याला नाकारताही येत नाही आणि बदलताही येत नाही. शरीर हे अंतिम जड सत्य आहे. विविध प्रसंगांमधून शरीर आपलं व्यवधान त्याच्याकडे खेचून घेतं. माणूस आपल्या विचारांमध्ये, मतांमध्ये, श्रद्धांमध्ये फेरफार करू शकतो, पण व

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
499.00
समुदायाने जोडले
बंद