मुखपृष्ठ
माझे शेल्फ
एकलव्याच्या भात्यातून
इंग्रजी शीर्षक
Eklavyachya Bhatyatun
सारांश
संजय पवार यांनी लिहिलेल्या एकलव्याच्या भात्यातून लाज सदरच्या नावापासून ते कोणत्या समुदायाची, कोणत्या समाजघटकांची, कोणत्या दुःखाची फिर्याद करणार ते स्पष्ट होत जातं. त्याच वेळेला एकलव्याचा भाता बाणांनी भरलेला आहे याची जाणीव ही करून देतं, या सदरातील प्रत्येक लेखाच्या शेवटी तिखट शेरा मारणारा एक शेवटचा तीर लेखकानं सोडला आहे.
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद