मुखपृष्ठ
माझे शेल्फ
गाईच्या नावानं चांगभलं
इंग्रजी शीर्षक
Gaichya Navan Changbhala
सारांश
Gaichya Navan Changbhala (गाईच्या नावानं चांगभलं ) Author : Shruti Ganapatye गोरक्षा चळवळ हा विषय देशासाठी इतका महत्त्वाचा झाला कि, गरिबी, भूक, शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी अशा देशातल्या प्रमुख समस्याही त्यापुढे मागे पडल्या. या पार्शवभूमीवर 'गाईच्या नावानं चांगभलं ' हे पुस्तक गोरक्षा चळवळीमागच राजकारण आणि या चळवळीचा सामाजिक आर्थिक परिणाम उलगडून सांगतं. गाईच्या नावाने सध्या तापलेलं वातावरण हे अचानक उद्भवलेले नसून त्यामागे एक मोठा इतिहास आहे.
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद