मुखपृष्ठ
माझे शेल्फ
गांधी जगलेली माणसं
इंग्रजी शीर्षक
Gandhi Jagleli Manasa
सारांश
गांधी नावाच्या माणसाचा एक वेगळा विचार आहे. आणि तो अचंबित करणारा आहे. गांधींनी सुरु केलेल्या वैचारिक चळवळीत खूप माणसं घडली. त्यांच्या आचार विचारातून मला बापू कळले. त्यांच्या या काही सहकाऱ्यांच्या माध्यमातून, गांधी विचारांबद्दल आणि त्यांच्या कृतींबद्दल ऐकायला, शिकायला मिळाले. त्यातील काहींना प्रसिद्धी मिळाली परंतु काही प्रकाशझोतापासून फार दूर राहिले. त्यांना आजच्या पिढीसमोर, वाचकांसमोर ठेवण्याचा हा प्रयत्न केला आहे. या पुस्तकाचे लेखक : इंदुमती जोंधळे, प्रकाशक : मनोविकास प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद