मुखपृष्ठ
माझे शेल्फ
गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी
इंग्रजी शीर्षक
Gandhihatya Aani Savarkaranchi Badnami
सारांश
‘ स्वातंत्र्यवीरांची मृत्यूनंतरही विटंबना केलीच पाहिजे का? – नरहर कुरुंदकर सावरकरांना न्यायालयाने गांधीहत्येच्या आरोपातून पूर्णपणे निर्दोष ठरविले असताही गेल्या पंधरा वर्षांपासून त्यांना बदनाम करण्याची मोहीम कशी चालू आहे? त्यांच्याविरुद्ध न्यायालयात पुरावा तरी कोणता होता? गांधीहत्येनंतर वीस वर्षांनी नियुक्त झालेला कपूर आयोग हा न्यायालयाच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी होता काय ? अहवालात आयोगाने सावरकरांना दोषी धरणारे अधिकारबाह्य मतप्रदर्शन कसे केले ? आयोगासमोर कोणता नवा पुरावा तरी आला होता का
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद