मुखपृष्ठ

माझे शेल्फ

गाव-गाडा

इंग्रजी शीर्षक
Gav - Gada
सारांश

१९१५ साली त्रिं. ना. आत्रे यांनी लिहिलेले हे पुस्तक मराठी साहित्यातील एक अभिजात कलाकृती आहे. तत्कालीन ग्रामीण अर्थव्यवस्थेचा अत्यंत सखोल विचार श्री . आत्रे यांनी केला होता. त्यांनी मांडलेल्या समस्या व त्यांचे विचार त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित होते. या सर्वांमध्ये त्यांनी शेतकऱ्याच्या बाजूने झुकते माप घातलेले दिसते. या पुस्तकाचे लेखक : त्रिंबक नारायण अत्रे, प्रकाशक : नॅशनल बुक ट्रस्ट

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
205.00
समुदायाने जोडले
बंद