गावखोरी
इंग्रजी शीर्षक
Gaonkhori
सारांश
या कादंबरीत सुशिक्षित तरुण नायकाच्या संघर्षाच्या प्रवासाबरोबर बेलदार समाजाच्या व्यथावेदनांचा चित्रफलक आहे. तो सुखद आणि शांतविणारा नाही. तर तो कमालीचा दुःखद आणि अस्वस्थ करणारा आहे. बेलदार समाजातील 'आज'च्या प्रश्नांची मांडणी करणारी ही कादंबरी आहे. त्यामुळे ती अनेकमुखी झाली आहे. या कादंबरीत दोन दशकातील समता चळवळीबरोबर संविधानमूल्यांच्या चर्चेचे, जातीय-धार्मिक- अस्मिता रंगांचे विविध 'आवाज' ध्वनीत झाले आहेत. आत्मपर आणि संवादशैलीतून घडविलेले हे भटक्या समाजाचे शोकांतकथन आहे. 'हे स्वातंत्र्य कोणत्या हरा
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद