मुखपृष्ठ

माझे शेल्फ

गेले लिहायचे राहून

इंग्रजी शीर्षक
Gele Lihayache Rahun
सारांश

‘विनायकरावांची मैफील रंगली नाही, असे कधीच होत नाही. त्यात मैत्रीचा तानपुरा सतत वाजत राहतो. कधी स्वत:ची फजिती सांगणारा, कधी इतर कोणाची मस्त फिरकी घेणारा, कधी एखाद्या गुगलीने ऐकणा-याचीच विकेट काढणारा नर्म विनोदाचा ताल मध्यलयीत चाललेला. आणि मग विनायकराव किस्से, प्रसंग, घटना आणि त्यातून कितीतरी माणसे, केवढा तरी काळ तुमच्यापुढे जिवंत करतात. – दिलीप माजगावकर Add to Wishlist Add to Wishlist

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2016
पृष्ठसंख्या
272
भाषा
मराठी
किंमत
325.00
समुदायाने जोडले
बंद