मुखपृष्ठ

माझे शेल्फ

गीतायोग

इंग्रजी शीर्षक
Geetayog
सारांश

Geetayog ( गीतयोग ) Author : Vidya Vishvanath Bapat शाळेत ३० वर्षे अध्यापन करताना एखादा तास मिळाला कि गीतेतल्या विचारांची चर्चा वर्गात चालायची. मुलांच्या जीवनातले अनुभव घेऊन त्यातून गीतेचा एखादा विचार स्पष्ट केला की ती चर्चा मुलांना आवडते हे लक्षात आहे. मग वर्षभर डॉ. ग. श्री. खैर यांच्या 'गीतेतील मुख्य विचार' या पुस्तकाच्या आधारे गीतेचा परिचय मुलांना त्यांच्या जीवनातील उदाहरणे सांगूनच करून दिला तेव्हा मुलांना हेही आवडते आहे, हवे असा छान अनुभव आला. It Is published by : Mihana Publications

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
250.00
समुदायाने जोडले
बंद