गीतगोपाल
इंग्रजी शीर्षक
Geetgopal
सारांश
श्रीकृष्णचरित्रांतील कृष्णजन्मापासून मथुरागमनापर्यंतचा कथाभाग या पस्तीस गीतांतून गुंफला आहे. विरही राधेला स्फुरला असेल,स्मरण असेल तसा. ज्यांना खरेच वाटते, त्यांच्यासाठी हा प्रयत्नच नाही. राम-कृष्णांचे देवत्व ज्यांनी श्रद्धेने मानले आहे त्यांना ही गीते आवडावी. बुद्धीचे पाय जडतेशी जखडलेले आहेत. या पुस्तकाचे लेखक :- ग. दि. माडगूळकर , प्रकाशक :- साकेत प्रकाशन
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
88
भाषा
मराठी
किंमत
150.00
ISBN
9789352207718
समुदायाने जोडले
बंद