गणितातल्या गमतीजमती
इंग्रजी शीर्षक
Ganitatil Gamati-Jamati
सारांश
प्रास्ताविक
पूर्वी ‘किर्लोस्कर’ मध्ये सदर रूपाने प्रसिद्ध झालेली लेखमाला आता सुधारित रूपात पुस्तक म्हणून प्रसिद्ध होत आहे, याचा मला आनंद वाटतो. गणितातील गमतीजमती वाचून वाचकाला गणिताबद्दल आपुलकी वाटेल, निदान त्याचे कुतूहल तरी वाढेल अशी आशा आहे. लेखमालेला ‘किर्लोस्कर’च्या वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. पुस्तक रूपाने ती अधिक वाचकांना सुलभ करून दिल्याबद्दल मी श्री. अरविंद पाटकर यांचे आभार मानतो.
– जयंत नारळीकर ‘आयुका’ पुणे ४११ ००७
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2014
पृष्ठसंख्या
86
भाषा
मराठी
किंमत
50.00
ISBN
978-93-83850-42-6