मुखपृष्ठ

माझे शेल्फ

गंधर्वांचे देणे

इंग्रजी शीर्षक
Gandharvanche Dene
सारांश

Gandharvanche Dene(गंधर्वांचे देणे ) By Atul Deulgaonkar Authour : Atul Deulgaonkar प्रज्ञावंत गायक प. कुमार गंधर्व यांचा भाषा,साहित्य व संगीताचा गाढा अभ्यास होता. हे जाणणाऱ्या ग्रंथालीने १९८५ साली त्यांची सलग सहा दिवस मुलाखत - मैफल आयोजित केली होती. हा अभिजात ऐवज अतुल देऊळगावकर यांनी संपादित केलेल्या 'गंधर्वांचे देणे -पं कुमारजींशी संवाद' या पुस्तकाच्या रूपात उपलब्ध होत आहे. It is Published By Granthali

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
800.00
समुदायाने जोडले
बंद