मुखपृष्ठ

माझे शेल्फ

गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर

इंग्रजी शीर्षक
Gomantakiya Durganchya Vatevar
सारांश

Gomantakiya Durganchya Vatevar ( गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर ) Author : Sandip Sadashiv Mulik या पुस्तकात गोव्यातील जवळपास ५१ किल्ल्यांची माहिती आहे. किल्ल्यांचे २५० च्या वर रंगीत फोटो आहेत. देखणी रेखाचित्रे, सुंदर नकाशे आहेत. QR कोड च्या माध्यमातून एक 'दुर्गवाटाड्या' वाचकांसोबत आहे, पुस्तकातल्या लिखाणाचा बाज प्रवासवर्णात्मक असला तरी ते काही एका सफरीचे वर्णन नाही. गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवरून अनेकदा चालताना आलेले हे अनुभवकथा आहे, आत्मसंवाद आहे, गोष्टीवेल्हाळाच्या गप्पांची मैफिल आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
600.00
समुदायाने जोडले
बंद