मुखपृष्ठ

माझे शेल्फ

गोष्टींतून कबीर

इंग्रजी शीर्षक
Goshtitun Kabir
सारांश

पुस्तकातली प्रत्येक गोष्ट ही आजच्या काळातली, तुम्ही जिच्याशी 'रिलेट' करू शकाल अशीच आहे. त्या गोष्टीमुळे, संत कबीरांनी दोह्यांतून केलेला हितोपदेश, म्हणजे जीवनात कसं वागावं, कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे तुम्हाला समजेल. हाच मन उन्नत करणारा व विचार संपन्न करणारा संस्कार होय. अशा संस्कारांचा एक खजिनाच तुमच्या हाती येतो आहे. त्या खजिन्यात शिरण्यासाठी मंत्र आहे- 'गोष्टींतून कबीर.' या पुस्तकाचे लेखक : संजीवनी बोकील, प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
230.00
समुदायाने जोडले
बंद