मुखपृष्ठ
माझे शेल्फ
गोते विरहित नाते पाळावे कसे ?
इंग्रजी शीर्षक
Gote Virahit Naate Palave Kase ?
सारांश
आपल्याला माहित आहे का ? १. चार्ल्स डार्विन यांचा हा नात्यांचाच सिद्धांत आहे? २. नाते पाळल्यानें आपण गुन्हेगार होत नाही. ३. नाते पाळल्याने आपण विद्वान होतो? ४. नाते पाळल्याने आपल्यावरील कर्ज कमी होते? ५. नाते पाळल्याने आपला संयम वाढतो? ६. नात्यामधून कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक सुरक्षा मिळते? अशा आणि यांसारख्या अनेक प्रश्नांची शास्त्रावर आधारित उत्तरे या ग्रंथात दिलेली आहेत. या पुस्तकाचे लेखक : चंद्रशेखर पंडित , प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद