मुखपृष्ठ
गुंतवळ

माझे शेल्फ

गुंतवळ

इंग्रजी शीर्षक
Guntval
सारांश

Guntval ( गुंतवळ ) Author : Alka Mokashi ही कादंबरी वाचकांना कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व विशद करून सांगणारी आहे. कारण भारतीय माणसाच्या अस्तित्वाच्या मुळाशी कुठल्या का अर्थाने का होईना, पण भक्कमपणे उभी असते ती कुटुंबव्यवस्था; म्हणूनच ही कादंबरी अर्थपूर्ण ठरते.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
340.00
समुदायाने जोडले
बंद