मुखपृष्ठ

माझे शेल्फ

गुरुदत्तः तीन अंकी शोकांतिका

इंग्रजी शीर्षक
Gurudatta : Tin Anki Shokantika
सारांश

'प्यासा', 'कागझ के फूल' आणि 'साहिब, बीबी और गुलाम' या तीन चित्रपटांचं विविध अंगांनी विश्लेषण करत करत गुरुदत्तची जीवनदृष्टी, चित्रपट बनवण्यामागचा त्याचा विचार, त्याचं महत्त्व आणि त्याच्या मर्यादा अशा अनेक गोष्टींचा उहापोह या पुस्तकात केलेला आहे. पाश्चिमात्य आणि भारतीय सौंदर्यशास्त्र, तत्त्वज्ञान आणि कलाविचार यांचा आधार पुस्तकातल्या विवेचनाला आहे. त्यायोगे गुरुदत्तविषयीचं मूलगामी विवेचन केलेलं आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2017
पृष्ठसंख्या
134
भाषा
मराठी
किंमत
50.00
समुदायाने जोडले
बंद