मुखपृष्ठ
माझे शेल्फ
घडाळ्याचे हात आणि टेबलाचे पाय
इंग्रजी शीर्षक
Ghadyalache Haat Aani Tebalache Paay
सारांश
412 978-93-86493-85-9 Ghadyalache Haat Aani Tebalache Paay घडाळ्याचे हात आणि टेबलाचे पाय वाचा जाणा करा संच Kavita Mahajan कविता महाजन `इतकी कामं करायला मला काही दहा हात नाहीयेत. सगळे जण चटाचटा पाय उचला आणि या माझ्या मदतीला.” आई कधीकधी म्हणते. मग आई, बाबा, आजी, आजोबा आणि मैत्रेयी अशा पाच जणांचे मिळून खरोखरच दहा हात होतात आणि सगळी कामं पटापटा होतात. पाय जास्त काम करतात की हात जास्त कामं करतात? हातच जास्त कामं करत असणार! हात लिहितात, चित्रं काढतात, वाद्यं वाजवतात, स्वयंपाक करतात, घर स्वच्छ करतात, ऑ
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद