मुखपृष्ठ

माझे शेल्फ

GST सर्वांसाठी

इंग्रजी शीर्षक
Gst Sarvansathi
सारांश

‘GST – वस्तू – सेवा – कर. म्हणजे नेमके काय काय येते या नव्या करप्रणालीत ? या नव्या व्यवस्थेने गोष्टी महाग होणार की स्वस्त ? माझा हॉस्पिटलचा अन् औषधांचा खर्च वाढणार का ? माझ्या कारखान्यातील उत्पादनाची किंमत मी वाढवायची की घटवायची ? आणि किती ? मुलीचं लग्न काढलंय. कार्यालय अन् केटरिंगचा खर्च वाढणार की वाचणार ? माझा मुलगा अमेरिकेला चाललाय शिकायला. विमानाच्या तिकिटात किती फरक पडणार ? छोटंसं जनरल स्टोअर माझं, पण त्यात किती तरी लहान-मोठया वस्तू. आता त्यांच्या किमती कशा ठरवायच्या ? बडया कारखानदारांपासून

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2017
पृष्ठसंख्या
136
भाषा
मराठी
किंमत
220.00
समुदायाने जोडले
बंद