मुखपृष्ठ

माझे शेल्फ

हारीक

इंग्रजी शीर्षक
Harik
सारांश

जगात जगण्यासाठी दोन गोष्टी गरजेच्या. एक स्वभाव व दुसरी पैशांची सांगड. खरतर याच दोन गोष्टींचा ताळमेळ घालणं किती अवघड असतं, हे 'अहिराणी' भाषेतल्या गोडव्यातून संजीव गिरासे यांनी मांडलेल आहे. आपल्याच आयुष्यात घडणाऱ्या घरातील तीन घटना आणि त्यांचं दाहक वास्तव 'हारीक' या कथासंग्रहातून चटका लावत. या पुस्तकाचे लेखक : संजीव गिरासे, प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
156
भाषा
मराठी
किंमत
250.00
ISBN
9789357205306
समुदायाने जोडले
बंद