हे रत्न भारताचे लता मंगेशकर ( He Ratna Bharatache Lata Mangeshkar )

इंग्रजी शीर्षक
हे रत्न भारताचे लता मंगेशकर
सारांश

आपल्या आराध्य देवतेचा एक एक पैलू व एक एक गुण सुगंधी फुलांसारखा गोळा करीत जावा, तसे त्यांनी केले आहे. जे केले आहे न त्यातून त्यांची भक्तीच जाणवते. ती भक्तीही सुरेल आहे. त्यामुळेच त्यांचे पुस्तक वाचनीय ठरले आहे. पाहता पाहता त्या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपुष्टात यावी, हे त्यांच्या लेखनक्षेत्रातील पहिल्या प्रयत्नाला निश्चितच भूषणावह आहे. हृदयनाथ मंगेशकर Author :- REKHA CHAVARE Publisher :- DIMPLE PUBLICATION

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
400.00
समुदायाने जोडले
बंद