मुखपृष्ठ

माझे शेल्फ

हिंदुत्व मार्क्सवाद आणि भारत

इंग्रजी शीर्षक
Hindutva marksvad ani Bharat
सारांश

शतकातील राजकीय घटनांचा धावता इतिहास ( १९२५ - २०२४ ) हिंदुत्व परिवार आणि मार्क्सवादी परिवार यांनी त्यांची तत्त्वे आणि त्यांची कॅडर यांच्या बळावर ठाम उभे राहून, हातात सत्ता असताना व नसतानाही देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात महत्त्वाची भूमिका निभावली. हे दोन परिवार आणि भारत यांच्या राजकीय वाटचालीचा हा मागोवा. या पुस्तकाचे लेखक : विजय आपटे, प्रकाशक : राजहंस प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
1000.00
समुदायाने जोडले
बंद