मुखपृष्ठ

माझे शेल्फ

हिंदू संस्कृती आणि स्त्री

इंग्रजी शीर्षक
Hindu Sanskruti Ani Stree
सारांश

Hindu Sanskruti Ani Stree (हिंदू संस्कृती आणि स्त्री) Author : Dr A H Salunkhe आजवर झालेले लिखाण हे ब्रिटिश वसाहतवादाला उत्तर देण्यासाठी म्हणून हिंदू संस्कृतीचे गोडवे गाण्याच्या निमित्ताने वैदिक काळ कसा संपन्न व सुसंस्कृत होता हे दाखवण्याच्या उद्देशाने झालेले आहे. त्यामुळे खरोखरच सर्वसामान्य स्त्रीचे स्थान काय होते, याचा विचार झालेला नाही. त्या दृष्टीने हे पहिलेच पुस्तक असावे. आजच्या स्त्रीमनाची जडणघडण बदलायची असेल तर हा इतिहास समजून घेणे आवश्यक आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
250.00
समुदायाने जोडले
बंद