मुखपृष्ठ

माझे शेल्फ

हिराची गोष्ट

इंग्रजी शीर्षक
Hirachee Goshta
सारांश

कोकणात आजोबांकडे राहणारी हिरा एक दिवस मुंबईला पोचली, रुपालीला सोबत करण्यासाठी. रुपालीची आणि तिची गट्टी जमली खरी, पण मुंबईतल्या बंदिस्त वातावरणात हिराचे मन रमेना. ती कोकणात परतली. पुढे काय झाले ? वाचूया – हिराची गोष्ट Add to Wishlist Add to Wishlist

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2023
भाषा
मराठी
किंमत
50.00
समुदायाने जोडले
बंद