मुखपृष्ठ

माझे शेल्फ

हमरस्ता नाकारताना

इंग्रजी शीर्षक
Hamarasta Nakartana
सारांश

‘हमरस्ता नाकारायचाच, असं काही ठरवलं नव्हतं. पण स्वत: स्वतःची साक्ष काढत पुढे जाताना पिढ्यानपिढ्या तुडवून तुडवून गुळगुळीत झालेली वाट मागे पडली खरी. घेतलेली वाट बिकट होती, अनपेक्षित वळणांची होती, तशीच मधूनच सुखावणाऱ्या हिरवाईचीही होती. खूपसं चालून गेल्यावर मागे वळून पहावंसं वाटलं. भूतकाळच्या मुसक्या बांधून विस्मरणाच्या दरीत फेकून देण्यापेक्षा त्याच्याशी दोस्ती करावीशी वाटली. आपली मुळं शोधावीशी वाटली. नदीचं मूळ कधी शोधू नये म्हणतात – पण करू नये ते केलं. हा शोध घेता घेता मला माझ्यात दडलेली माझी आई ग

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2019
पृष्ठसंख्या
290
भाषा
मराठी
किंमत
350.00
समुदायाने जोडले
बंद