हरिश्चंद्र
इंग्रजी शीर्षक
Harishchandra
सारांश
Harishchandra ( हरिश्चंद्र ) Author : Minakshi Dafal - Patole या कादंबरीचे खरे यश व्यक्तिरेखांच्या जिवंतपणाचा आणि संघर्ष संवादाच्या नाट्यातून अधोरेखित होते. या कथानकाची सुखांतिका अर्थपूर्ण आहे. जीवन चिंतन, पौराणिक वास्तव दर्शन आणि आधुनिक जीवनासाठी सत्यदर्शनाचा कलात्मक प्रयत्न लेखिकेने केलाय. it Is Published by : Paris Publication
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद