मुखपृष्ठ
माझे शेल्फ
हवामानशास्त्रज्ञ अन्ना मणी
इंग्रजी शीर्षक
Havamanshastradnya Anna Mani
सारांश
अन्नाच्या वाढदिवसाला तिच्या घरच्यांनी हिऱ्याचे कानातले भेट दिले. पण तिला ते मुळीच आवडले नाही. तिला एकच भेट हवी होती – पुस्तकांची ! अन्ना पुढे मोठी हवामानशास्त्रज्ञ झाली. तिला कुठल्या अडचणींना तोंड द्यावे लागले, तिने काय काय कष्ट सोसले आणि तिने कोणते शोध लावले ? चला, या पुस्तकात वाचू या. Add to Wishlist Add to Wishlist
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद