मुखपृष्ठ
माझे शेल्फ
इट्स ऑलवेज पॉसिबल
इंग्रजी शीर्षक
Its Always Possible
सारांश
....त्या कुणी सामान्य तुरुंगाधिकारी नव्हेत. ‘डायरेक्टर जनरल ऑफ दिल्ली प्रिझन्स’ म्हणून सूत्रं हाती घेतल्यानंतर केवळ सातच महिन्यांत त्यांनी या नरकसदृश संस्थेला माणसांनी राहण्यायोग्य बनवलं आहे. एके काळी मादक द्रव्यांचा अतिरिक्त वापर आणि कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचारानं बुजबुजलेल्या या तुरुंगाची स्थिती आता बरीच निवळली आहे. याचं कारण म्हणजे तुरुंगात रोज कैद्यांसाठी जी तक्रारपेटी – पिटिशन बॉक्स – फिरवली जाते, तिच्या द्वारे ते कैदी आपल्या तक्रारी निनावी सुद्धा नोंदवू शकतात. एखाद्या लाचखाऊ पहारेकऱ्यांचं नाव आता या तक्रारपेटीच्या माध्यमातून उघडकीस येऊ शकतं. मादक द्रव्यांचे चोरटे व्यवहार करणाया कैद्यांचं बिंग फुटू शकतं. कैद्यांना मारहाण करणाऱ्या वॉर्डरांची नावं उजेडात येऊ शकतात... द टाइम्स’, लंडन
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2020
पृष्ठसंख्या
424
भाषा
मराठी
किंमत
250.00
ISBN
9788177663532
समुदायाने जोडले
बंद