मुखपृष्ठ

माझे शेल्फ

जादूई जंगल

इंग्रजी शीर्षक
Jaduee Jangal
सारांश

ही गोष्ट आहे एका जादुई जंगलाची. अचानक या जंगलात एका जादूच्या सशाचं आगमन झालं अन् जंगलात जादूच्या करामती घडू लागल्या. जादूची शाळा, प्राण्यांचा दवाखाना, कोकिळेचे संगीतवर्ग, प्राण्यांची जत्रा अन् अशाच खूप साऱ्या गमती. जंगलाचा सेनापती व्हायला प्रत्येक प्राणी उत्सुक. त्या शर्यतीत छोटा ससा कसा झाला सेनापती? त्यानं कसं केलं प्राण्यांचं, जंगलाचं रक्षण? या सगळ्या गमतीजमतीची रोमहर्षक, मनोरंजक कहाणी.. जादुई जंगल Add to Wishlist Add to Wishlist

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2022
पृष्ठसंख्या
140
भाषा
मराठी
किंमत
180.00
समुदायाने जोडले
बंद