मुखपृष्ठ
जागल

माझे शेल्फ

जागल

इंग्रजी शीर्षक
Jaagal
सारांश

Jaagal (जागल ) Author : Arun Navale 'जागल' या कादंबरीत अरुण नवले यांनी एका प्रौढ आणि प्रगल्भ शेतकऱ्याच्या नजरेने कृषीजीवनाचा भोवताल न्ह्याहाळला आहे. दुष्काळ आणि बाजारू व्यवस्थेच्या आगमनाने खेड्याचे उद्ध्वस्त होणे, शेतकरी आत्महत्या, एकत्र कुटुंबाच्या नातेसंबंधातील उसवत जाणारी वीण अशा वर्तमान बाजूंना अधोरेखित केले आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
230.00
समुदायाने जोडले
बंद