जौळ
इंग्रजी शीर्षक
Joul
सारांश
Joul ( जौळ ) Author : Ratnakar matkari जौळ मधील वास्तव हे कठोर जीवनस्पर्धेत मागेमागे फेकल्या जात असलेल्या कनिष्ठ मध्यमवर्गीय संसाराचे आहे. तितकेच करुण व दाहकही, याही वास्तवदर्शनाची नोंद घेतली जायला हवी. कथानकाचा धागा कुठेही सैल पडू न देणे आणि उत्कंठा वाढवीत नेऊनही हि एक सत्यकथा आहे, कुठल्याही मध्यमवर्गीय कुटुंबात घडू शकणारे पण दुर्दैवाने टोकापर्यंत गेलेले हे एक प्रातिनिधिक नाट्य आहे. It Is Published by : Majestic Publishing House
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद