मुखपृष्ठ

माझे शेल्फ

जेव्हा मुलगा अनोळखी होतो तेव्हा

इंग्रजी शीर्षक
Jevha Mulga Anolkhi Hoto Tevha
सारांश

‘मी वाचलेल्या अत्यंत धैर्यशाली पुस्तकांपैकी एक आपल्या दांभिकपणासमोर, आपल्या नातेसंबंधांसमोर आणि आपल्या स्वार्थी अस्तित्वासमोर ते जणू आरसा धरते. तुम्हाला जर हे पुस्तक वाचण्याची गरज वाटत नसेल, तर तुम्ही वास्तव नाकारत आहात. तुम्ही ते वाचायलाच हवं! या पुस्तकाचे लेखक :- रितू ललित , अनुवाद : सई साने , प्रकाशक :- विश्वकर्मा पब्लिकेशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
212
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
310.00
ISBN
9789389624786
समुदायाने जोडले
बंद