मुखपृष्ठ

माझे शेल्फ

जग बदलणारा बापमाणूस

इंग्रजी शीर्षक
Jag Badalnara Baapmanus
सारांश

Jag Badalnara Baapmanus (जग बदलणारा बापमाणूस) Author : Jagdish Ohol विषमतावादी व्यवस्थेने वर्गा बाहेर बसून शिकायला लावलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगातील महत्त्वाच्या विद्यापीठांमध्ये जातात आणि त्या ठिकाणी एकाच ज्ञान शाखेचा नव्हे तर विविध ज्ञानशाखांचा अभ्यास करतात, त्यात पारंगत होतात. २२ पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पदव्या ते प्राप्त करतात. पुढे भारतात येऊन या देशाचे संविधान लिहितात आणि सर्वाना न्याय देतात, हे शून्यातून सुरुवात करणारे आणि जग जिंकणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखक जगदीश ओहोळ

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
350.00
समुदायाने जोडले
बंद