मुखपृष्ठ
माझे शेल्फ
जगणं कळतं तेव्हा
इंग्रजी शीर्षक
Jagna Kalta Tevha
सारांश
‘ आपण वाड्यात भातुकलीचा खेळ खेळायचो बघ, आठवतंय ? ती चिखलाची भांडी, मातीच्या बाहुल्या, मातीचाच स्वयंपाक अन् मातीचंच जेवण… माणसं मोठी झाली ना, तरी त्यांचे संसार मातीचेच राहतात बघ. आपल्या भातुकलीसारखे, जराशा उन्हानंसुद्धा तडे जाणारे ! अशाच एका तडा गेलेल्या संसाराचे ओझे आपल्या कोवळ्या खांद्यावर पेलू पाहणाऱ्या मुलीची ही कुटुंबकथा… जगणं कळतं तेव्हा ‘ Add to Wishlist Add to Wishlist
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद