मुखपृष्ठ

माझे शेल्फ

जगणं प्रेमाचं अन् मरणंही!

इंग्रजी शीर्षक
Jagna Premacha Ani Maranahi
सारांश

‘प्रकृतीची काही तक्रार नाही. ना कसली प्रापंचिक वा मानसिक चिंता. आर्थिक अन् सामाजिक दृष्ट्याही उत्तम स्थैर्य. अशा आपल्या समृद्ध, सार्थक जीवनावर स्वेच्छेने मरणशिळा ठेवून मृत्यूचा स्वीकार करणाऱ्या – मरण म्हणजे जीवनाचा नैसर्गिक शेवट आहे याची जाणीव ठेवून त्याच्याकडे धीटपणे वाटचाल करणाऱ्या – मुलखावेगळया स्त्री-पुरुषांची सत्यकहाणी. विलक्षण बाब म्हणजे हे सारे एकाच कुलकर्णी कुटुंबाचे सदस्य होते !’ Add to Wishlist Add to Wishlist

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2020
पृष्ठसंख्या
172
भाषा
मराठी
किंमत
200.00
समुदायाने जोडले
बंद