मुखपृष्ठ

माझे शेल्फ

जीवनोपयोगी रामायण

इंग्रजी शीर्षक
Jivanopayogi Ramayan
सारांश

Jivanopayogi Ramayan ( जीवनोपयोगी रामायण ) Author : Dr Bhushan Phadke भक्तिमार्गाहून मुक्तिमार्गाची ओढ लागलेल्या फक्त वृद्धांसाठी रामायण आहे असा गैरसमज कोणीही करू नये. संस्कारक्षम वयात योग्य संस्कारासाठी, व्यवस्थापनाचे धडे गिरवणाऱ्यांसाठी, सामाजिक एकोपा कसा वृद्धिंगत करावा हे समजण्यासाठी, सर्वांसाठी श्रीरामायण उपयुक्त आहे. रामायण डोळसपणे अभ्यासून त्याची शिकवण अंगी रुजविल्यास राष्ट्रनिर्मितीस उपयुक्त ठरेल आणि संस्कारक्षम पिढीही निर्माण होईल यात शंका नाही.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
210.00
समुदायाने जोडले
बंद