ज्ञानदेव
इंग्रजी शीर्षक
Dnyandev
सारांश
भारतीय साहित्याचे निर्माते Dnyandev (ज्ञानदेव) ज्ञानदेव म्हणजे ज्ञानेश्वर (इ.स.1275-1296) हे मराठीतील सर्वात श्रेष्ठ आणि आदरणीय असे आध्यात्मिक योगी आणि संत कवी आहेत. त्यांनी अगदी तरुण वयातच गीतेवर काव्यरूपात समीक्षा करणारा, नऊ हजार ओव्यांमध्ये शब्दबद्ध केलेला अभिजात ग्रंथराज म्हणजे ज्ञानेश्वरी ह्याची रचना केली. त्यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी हे संन्यास घेतल्यानंतरही पुन्हा गृहस्थाश्रमात परतल्यामुळे रूढीप्रिय ब्राह्मणांनी त्यांना बहिष्कृत केले होते. पित्याच्या या कथित पापामुळे त्यांच्या चार मुला
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद