मुखपृष्ठ

माझे शेल्फ

जंगल लोर आणि ट्री टॉप्स

इंग्रजी शीर्षक
Jungle Lore Ani Tree Tops
सारांश

रूढार्थाने ‘शिकारी’ असणार्‍या या माणसाचा प्रवास म्हणूनच शूटिंगपासून शूटिंगपर्यंत (शिकारीपासून चित्रीकरणापर्यंत) पोहोचल्याचं लक्षात येतं. शिकार करण्याने त्याला सावध, अभ्यासू आणि चिकित्सक केलं असलं, तरी हे सजगपण त्याला केवळ निसर्गाचा उपभोग घ्यायला शिकवत नाही... उलट ही त्याच्या निसर्गात विरघळत जाण्यासाठीची नांदी ठरते. या पुस्तकाचे लेखक : जिम कॉर्बेट , अनुवाद : वैशाली चिटणीस , प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन्स

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
250.00
समुदायाने जोडले
बंद