मुखपृष्ठ

माझे शेल्फ

जरंगा

इंग्रजी शीर्षक
Jaranga
सारांश

धर्माची झूल पांघरून तीन डोंगरांच्या मिठीत वर्षानुवर्षं पहुडलेल्या अन आधुनिकतेचं वारं अंगावरही न आल्यानं देठापासून तुटलेल्या गावाची ही कहाणी. गावाची राखण करणारं दत्तमंदिर, महानुभाव श्रीधरबाबा, बनूबाई, आंधळा मुरली अन गूढ जाई सगळेच ’जरंगा’ गावात आदिमतेचा वारसा सांभाळीत गुंता वाढवत जातात.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
104
भाषा
मराठी
किंमत
40.00
ISBN
9788177867855
समुदायाने जोडले
बंद