ज्वारीची कहाणी
इंग्रजी शीर्षक
Jwarichi Kahani
सारांश
जगातल्या प्रत्येक गोष्टीला इतिहास असतो. जसा एखाद्या विशिष्ट घटनेला, वस्तूला किंवा ठिकाणाला इतिहास असतो तसाच प्रत्येक पिकाला इतिहास असतो. त्याच्या इतिहासाचं आकलन व्यवस्थित झालं नाही तर पिकाच्या वर्तमानाचा अंदाज बांधता येत नाही. म्हणून ज्वारीच्या इतिहासाचा आढावा घेण्याचा प्रयत्न या प्रकरणामध्ये केला आहे. मुळात ज्वारीचा इतिहास रंजक आहे. या पुस्तकाचे लेखक :- धनंजय सानप , प्रकाशक :- साधना प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद