मुखपृष्ठ

माझे शेल्फ

झाडांनी धडा शिकवला

इंग्रजी शीर्षक
Jhadani Dhada Shikavala
सारांश

एका गावात एक व्यापारी आला. झाडं तोडा असं सांगून गेला. गावातली लोकं तयार झाली. झाडांना खूप वाईट वाटलं. त्यांनी निसर्ग देवतेची प्रार्थना केली. मग काय झालं ? ते या गोष्टीत वाचूया ! या पुस्तकाचे लेखक :- रेणू दांडेकर , प्रकाशक :- अनुश्री प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
125.00
समुदायाने जोडले
बंद