मुखपृष्ठ
झिंगू लुखू लुखू

माझे शेल्फ

झिंगू लुखू लुखू

इंग्रजी शीर्षक
Zingu Lukhu Lukhu
सारांश

बळीराजाच्या घरी लेकीचा जन्म म्हणजे जणू तिच्या लग्नखर्चाच्या हिशोबाची सुरुवातच. शेतात राबणाऱ्या हातांनी कमावलेलं सारं लेकीच्या सासरच्यांच्या वाट्याला द्यावं लागण्याचा जणू शापच. या मानसिकतेतून असंख्य कुटुंबं आजही भरडली जातात. त्यामुळं लग्नाचा सुखावह सोहळाही दुःखाचा पट समोर मांडणारा ठरतो. अशाच आयुष्यांचे अनेक पदर हा कथासंग्रह मांडतो. लग्नसमारंभारतले हेवेदावे असतो की लेकीच्या वडिलांसमोर असणारा हुंड्याचा काळराक्षस असो, अशा अनेक अस्वस्थ करणाऱ्या घटनांची हृदय पिळवटणारी मांडणी या कथा करतात आणि भारतीय समाजाच्या एका विघातक प्रथेवर जोरदार प्रहार करतात.

मजेशीर खटले घडले होते. हे ह्या लेखात सांगितले आहे. जुई चा जपानचा अनुभव मिडलाईफ क्रायसिक वर मात करण्यासाठी जरा “चावटपणा” करण्याचा सल्ला परदेशात शिरसावंद्य मानून प्रवासात पासपोर्ट किती महत्त्वाचा आहे हे बोलणारे दोन कथानायक … ज्यातला एक नंतर पासपोर्ट हरवतो लेखकाचा स्वानुभव दांडगा आहे; प्रसंगाची निवड लक्षवेधक आणि मनोरंजक आहे आणि लेखनशैली तितकीच मोकळीढाकळी गप्पा मारणारी आहे. त्यामुळे गोष्टी वाचायला खूप मजा येते. नवीन माहिती कळते. रडारड, सामाजिक संघर्ष, आजारपण-अपघात-अपमृत्यु असलं त्रासदायक काही नसल्यामुळे ह्या पुस्तकाचं वाचन आपल्याला ताजंतवानं करत. प्रवासवर्णन-परदेशाच्या पार्श्वभूमीवरच्या कथांचा संग्रह हा ललित साहित्यातला वेगळा प्रयोग वाचकांनी नक्की वाचावा.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
156
भाषा
मराठी
किंमत
240.00
ISBN
9789357201568
समुदायाने जोडले
बंद